MSC Bank Recruitment Apply 2024 – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती, पगार 25,000 ते 30,000 महिना
MSC Bank Recruitment: महाराष्ट्र राज्य सहकारी (MSC) बँकेकडून एकूण 75 पदांची जागा कनिष्ठ अधिकारी व प्रशिक्षणार्थी सहयोगी या दोन पदासाठी आहेत. पदवीधर उमेदवारांना बँक मध्ये नोकरीची खूप चांगली संधी आहे. या MSC Bank Bharti साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. या भरतीची मुदतवाढ झालेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज लवकर भरून घ्या. तसेच या भरतीसाठी … Read more