सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

सेंट्रल वेअरहाउसिंग CWC मध्ये एकूण 179 जागा विविध पदांसाठी, नवीन नोकरीची जाहिरात – Central Warehousing Corporation (CWC) Bharti 2025

Central Warehousing Corporation (CWC) Bharti 2025

CWC Bharti 2025 मध्ये सेंट्रल वेअरहाउसिंग CWC कडून एकूण 179 पदांची जागा विविध पदांसाठी निघाली आहे. हि भरती संपूर्ण भारतामध्ये होणार आहे त्यासाठी ST, SC, OBC & GEN या जमातीचा विध्यार्थांसाठी जागा उपलब्ध आहेत. या भरती साठी अर्ज ऑनलाईन मागवण्यात आलेले आहेत तर अर्जाची सुरुवात दिनांक 14 डिसेंबर 2024 ते अंतिम तारीख 12 जानेवारी 2025 … Read more

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मध्ये एकूण 690 विविध पदांसाठी सरकरी नोकरीची जाहिरात

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका कडून Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti ची सरकारी नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 690 जागा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. तर कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), आणि दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) या सर्व पदांसाठी एकूण 600 जागा रिक्त आहेत. Brihan Mumbai Mahanagarpalika … Read more

Jain Irrigation Systems Limited Bharti 2024 – जैन इरिगेशन सिस्टिम्स कंपनी मध्ये 500 उमेदवाराची भरती केली जाणार, कोणतेही शिक्षण (10वी, 12वी किंवा ITI)

Jain Irrigation Systems Limited Bharti 2024

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. बांभोरी, जळगाव येथे Jain Irrigation Systems Limited Bharti साठी कायमस्वरूपी कामगार म्हणून 500 जणांची भरती करण्यात येणार आहे. हि भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे अर्जदाराने फक्त मुलाखतीसाठी जायचे आहे. ज्या उमेदवारांना काम नाही मिळत अशा उमेदवारांना हि नोकरीची संधी दिली आहे. Jain Irrigation Systems Limited Recruitment साठी मुलाखत 02 डिसेंबर … Read more

NTPC Bharti 2024 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये सहाय्यक अधिकारी म्हणून नोकरीची संधी, जाहिरात आणि अर्जाची लिंक इथे मिळेल

NTPC Bharti 2024

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत NTPC Bharti 2024 नोकरीसाठी जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. हि भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि या NTPC Recruitment भरती मध्ये एकूण 50 जागा रिक्त आहेत. तर एकूण 50 जागा हि सहाय्यक अधिकारी या पदासाठी घेतले जाणार आहेत. NTPC [National Thermal Power Corporation Limited] Bharti साठी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी … Read more

Indian Navy Bharti 2025 – भारतीय नौसेना अंतर्गत 275 शिकाऊ पदांसाठी नोकरीची जाहिरात, अर्ज आणि जाहिरात pdf इथे बघा

Indian Navy Bharti 2025

Naval Dockyard Apprentices Visakhapatnam Bharti 2025 भारतीय नौसेना विभागाकडून Indian Navy Bharti 2025 या नावाची नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या भरतीमध्ये एकूण 275 पदांची जागा रिक्त आहे. आणि Indian Navy Recruitment हि शिकाऊ पदासाठी केली जाणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायला Indian Navy च्या अधिकृत वेबसाईट वरून भरायचे आहे त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून खाली … Read more

Mahatransco Nagpur Bharti 2024 – 10th & ITI साठी महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी नागपूर कडून शिकाऊ पदासाठी भरती

Mahatransco Nagpur Bharti 2024

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी नागपूर अंतर्गत Mahatransco Nagpur Bharti 2024 या नावाची नोकरीची जाहिरात जाहीर झाली आहे या जाहिरातीमध्ये एकूण 40 पदे आहेत आणि पदाचे नाव शिकाऊ (इलेक्ट्रीशियन) आहे. उमेदवारांनी Mahatransco Nagpur Recruitment साठी अर्ज ऑनलाईन Mahatransco Nagpur चा पोर्टल वरून भरायचे आहे आणि त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जमा करायचे आहे. Mahatransco Nagpur … Read more

Maharashtra Van Vibhag Bharti 2024 – महाराष्ट्र वन विभागामध्ये 12 वी उत्तीर्ण उमेदारांसाठी 1684 पदांची भरती होणार आहे, जाहिरात आणि अर्जाची लिंक

Maharashtra Van Vibhag Bharti 2024

Maharashtra Van Vibhag Bharti Notification 2024 Maharashtra Van Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र वन विभागाकडून ऑनलाईन Van Vibhag Recruitment ची जाहिरात जाहीर झाली आहे. हि भरती संपूर्ण महाराष्ट्र राज्यात होणार आहे आणि Maharashtra Van Vibhag Bharti साठी एकूण 1684 पदे वनरक्षक या पदासाठी उपलब्द आहेत. महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती साठी उमेदवारांचे शिक्षण 12वी पास … Read more

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड कडून विविध पदासाठी 234 जागांची Mazagon Dock Bharti ची जाहिरात

Mazagon Dock Bharti 2024

Mazagon Dock Bharti 2024: MDSL (Mazagon Dock Shipbuilders Limited) माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड कडून एकूण 234 पदांची संख्या चिपर ग्राइंडर, संमिश्र वेल्डर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक फिटर, गॅस कटर, ज्यु. हिंदी अनुवादक आणि इतर पदांसाठी भरती निघाली आहे. 10 वी, ITI, डिप्लोमा, पदवी शिक्षण पूर्ण झालेलेल्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. … Read more

Adivasi Vikas Mahamandal Bharti – आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकूण 614 विविध पदांसाठी भरती

Adivasi Vikas Mahamandal Bharti

Adivasi Vikas Mahamandal Bharti: आदिवासी विकास विभागामध्ये एकूण 614 पदांची भरती वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल-मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरिक्षक, वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष, महिला), अधिक्षक (पुरुष, महिला), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक आणि इतर पदांसाठी भरती आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरु झालेले आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी … Read more

10 वी 12 वी पास नोकरी 2025 – नोकरी विषयक जाहिराती

10 वी 12 वी पास नोकरी, महिलांसाठी सरकारी नोकरी 2024 maharashtra, 10वी पास महिलांसाठी सरकारी नोकरी 2024, महिलांसाठी सरकारी नोकरी 2024, सरकारी नोकरी जाहिराती 2024

नमस्कार, आज आपण 10 वी आणि 12 वी शिक्षण पूर्ण झाल्या नंतर सरकारी नोकरी कशी मिळवायची या बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. आपल्या भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये मराठी मुला-मुलींसाठी नोकरी मिळणे कठीण झाले आहेत कारण आपल्या देशामध्ये शिक्षणाची कमी नाही परंतु नोकरीची कमी असल्यामुळे सरकारी नोकरी मिळवणे कठीण झाले आहे. 10 वी आणि 12 वी शिक्षण … Read more