Indian North Western Railway Recruitment 2024- भारतीय उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये 10 वी पास साठी 1791 जागा
Indian North Western Railway Recruitment: भारतीय उत्तर पश्चिम रेल्वे विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने 10 वी पास उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीमध्ये एकूण 1791 पदांची जागा आहेत आणि पदाचे नाव अप्रेंटिस आहे. 10 वी पास आणि 12 वी पास महिलांना आणि पुरुषांना रेल्वे मध्ये सरकारी नोकरीची संधी आहे. Indian North Western Railway Bharti साठी अर्जाची … Read more