BMC Clerk Bharti 2024 – मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण 1846 जागा लिपिक (clerk) पदासाठी, अर्जाची सर्व माहिती आणि जाहिरात
Brihanmumbai Municipal Corporation Clerk Bharti 2024 मुंबई महानगरपालिका अंतर्गत खूप मोठी नोकरीची जाहिरात दिनांक 20/08/2024 रोजी जाहीर झाली आहे. हि भरती ओनलाईन पद्धतीने होणार आहे त्यासाठी पात्र उमेदवारांनी 09/09/2024 पर्यंत अर्ज भरायचे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये एकूण 1846 पदे रिक्त आहेत आणि हि पदे लिपिक (Clerk) पदासाठी आहेत. पात्र उमेदवाराने आपल्या अर्जाची नोंदणी करण्यासाठी बृहन्मुंबई … Read more